यौवन शक्ती वाढवण्याचे काही घरघुती किंवा नैसर्गिक उपाय ! जाणून घ्या सविस्तर !

weheartit.com

अश्वगंधा ही एक खूप शतकांपासून वापरली जाणारी जुनी औषधी आहे, जी बऱ्याचं आजारांना बरे करते. लिंग शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधामध्ये घ्यावी. त्यामुळे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक सामर्थ्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता होऊ शकते. आले किंवा सुंठ, सुंठेचा वापर हा तापामध्ये रामबाण उपाय मानला जातो तो आपल्या शरीरातील जंतूंना मारून टाकतो. यासोबतच यौवन शक्ती वाढवण्याचे कामही सुंठ करते. चिंचेचे नाव ऐकल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी येते. चिंचेचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. चिंच हि आंबट असते. चिंच हि बऱ्याच प्रकारच्या ऍलर्जीवर उपाय म्हणून वापरली जाते. चिंचेच्या बियांची पावडर हि यौवन शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. खजुरामध्ये कॅल्शियम ची मात्र भरपूर असते, ज्यामुळे दात खराब होणे आणि केस गळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून खजूर उत्तम मानले जाते. खजूर, काजू आणि बदाम दुधामध्ये उकळून रात्री खाल्ल्याने यौवन इच्छा आणि यौवन शक्ती वाढण्यास मदत होते. उडदाची डाळ खाण्यासाठी खूप चविष्ट असते. उडदाच्या डाळीचा वापर यौवन शक्ती वाढीसाठी केला जातो. अर्धा चमचा उडीद डाळीची कुहिलेवे च्या बियांसोबत पावडर करून सकाळ संध्याकाळ घेतल्याने सेक्स पावर वाढीस मदत होते.

Unsplash.com