करावा चौथ च्या निमित्ताने बनवलेल्या सपना चौधरी च्या ‘मेरा चांद’ गाण्याचा धुमाकूळ !

IndiaVirals.com

इंटरनेटवर नृत्याच्या माध्यमातून लाखो चाहते तयार करणारी सपना चौधरी आता हरीयानवीमध्येच नव्हे, तर भोजपुरी, पंजाबी आणि आता बॉलिवूडमध्येही आपली अदाकारी दाखवत आहे. करावा चौथ च्या निमित्ताने आलेले सपना चौधरी चे नवीन गाणे ‘मेरा चांद’ हे सध्या youtube वर तसेच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे आतापर्यंत 9 कोटी पेक्षा जास्त युजर्स ने बघितले आहे. ‘सोनोटेक’ या ऑफिशियल youtube चॅनल वर हे गाणे अपलोड करण्यात आले आहे. या गाण्यात सपना चौधरी हि एका नववधू च्या रूपात दिसत आहे. करावा चौथ चे औचित्य साधून तिने या गाण्या द्वारे संधीचे सोने करत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या गाण्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ती तिच्या सोशल कार्यक्रमातील नृत्यासाठी फेमस आहे. अशाच कार्यक्रमांच्या विडिओ इंटरनेटवर याआधी शेअर केल्या गेल्या त्यामुळे बॉलिवूड चे लक्ष आपोआप तिच्याकडे वेधले गेले. त्यामुळे तिला आता भरपूर अल्बम्स च्या ऑफर मिळत आहे. तुम्ही youtube वर जाऊन सोनोटेक या चॅनल वर ह्या गाण्याचा आनंद घेऊ शकता.

patrika.com