मन उधाण वाऱ्याचे

319 Views1 Comments

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते ! आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते, बावरते, घ...

गोमू संगतीनं माझ्या तू

200 Views0 Comments

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ? माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ? आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय ! तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय ! गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं माझं कालिज भोलं, त्याच मासोली झाल...

गगन, सदन तेजोमय

176 Views0 Comments

गगन, सदन तेजोमय तिमिर हरुन करुणाकर दे प्रकाश, देई अभय छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम वाऱ्यातुन, ताऱ्यातुन वाचले तुझेच नाम जग, जीवन, जनन, मरण हे तुझेच रूप सदय वासंतिक कुसुमातुन तूच मधुर हासतोस मेघांच्या ध...

छडी लागे छ्मछ्म

101 Views0 Comments

छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल शाळेमधल्या पोरांना हा वाटे ...

आला आला वारा

83 Views0 Comments

आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ओठी हसू पापणीत आसवांचा झरा आजवरी यांना किती जपलं जपलं काळजाचं पानी किती शिपलं शिपलं चेतवून प...

छ्बीदार छ्बी

137 Views0 Comments

अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं याला गरम शिणगार सोसंना ह्याचा आधाशाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा हितं शाहिरी लेखणी पोचंना हितं वरण भाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं अरं सोंगा ढोंगाचा बाजार हिथला, साळ...

श्रावणात घन निळा बरसला

77 Views0 Comments

[youtube id="m8uO1WOq4vA" width="600" height="350"] श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी मा...

Shur Amhi Sardar Amhala

179 Views0 Comments

काळ्या मातीत मातीत

133 Views0 Comments

[youtube id="LY_UDsqnlxI" width="600" height="350"] काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला संग पारवती ...